कोतवालवाडी ट्रस्ट
×
Skill India
×
NSDC
×
Larsen & Toubro Public Charitable Trust
×
Healthcare Sector Skill Council

L&T Public Charitable Trust आणि ह.म.स.वि.केंद्र कोतवालवाडी ट्रस्ट, नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने

कौशल्य विकास
प्रशिक्षण कार्यक्रम

वैद्यकीय क्षेत्रातील करिअरसाठी सुवर्णसंधी — ८वी, १०वी, १२वी उत्तीर्ण महिलांसाठी

१२+वर्षांचा अनुभव
२५००+प्रशिक्षित महिला
१००%नोकरीची हमी

प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख

१ एप्रिल पासून सुरू

वेळ

सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वा.

विशेष

महिलांसाठी विशेष सवलत

मान्यता

सरकार मान्यताप्राप्त संस्था

उपलब्ध प्रशिक्षण कोर्स

वैद्यकीय व तांत्रिक क्षेत्रातील करिअरसाठी तीन विशेष कोर्स

GDA-L4

General Duty Assistant

नर्सिंग कोर्स

Nursing Course

शिक्षण

१० वी पास

वय

१८ वर्षे पूर्ण

कालावधी

३ महिने

शुल्क

₹ १०००/-

२ महिने थिअरी + १ महिना प्रॅक्टिकल

NSDC प्रमाणित · Skill India

GDA-L4

General Duty Assistant

बेसिक नर्सिंग कोर्स

Basic Nursing Course

शिक्षण

८ वी पास

वय

१८ वर्षे पूर्ण

कालावधी

३ महिने

शुल्क

₹ १०००/-

२ महिने थिअरी + १ महिना प्रॅक्टिकल

Healthcare Sector Skill Council

संगणक

Computer Class

शिक्षणकला

Computer Class

वय

१७ वर्षे पूर्ण

कालावधी

३ महिने

सर्वसाधारण शुल्क

₹ ९००/- प्रतिमाह

महिलांसाठी शुल्क

₹ २०० मात्र

४ आठवड्यांचा कोर्स

डिजिटल साक्षरता · महिला सवलत

सुवर्णसंधी

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी!

८वी, १०वी, १२वी नंतर थेट वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवा. L&T Public Charitable Trust आणि Skill India च्या संयुक्त विद्यमाने, सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळवा आणि उज्ज्वल भविष्य घडवा.

प्रशिक्षणाच्या सुविधा

सर्वोत्तम प्रशिक्षणासाठी सर्व सुविधा एकाच ठिकाणी

विनामूल्य प्रशिक्षण

संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले जाते

डिजीटल क्लासरूम

आधुनिक डिजिटल वर्गखोली

डिजीटल प्रयोगशाळा

अत्याधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा

अनुभवी शिक्षक, डॉक्टर, नर्सेस

तज्ज्ञ डॉक्टर व नर्सेसचे मार्गदर्शन

सरकारी प्रमाणपत्र

NSDC / Skill India मान्यताप्राप्त

सुसज्ज हॉस्पिटल

प्रॅक्टिकलसाठी सुसज्ज हॉस्पिटल

१००% नोकरीची हमी

प्रशिक्षणानंतर रोजगाराची हमी

राहण्याची सोय

निवासाची व्यवस्था उपलब्ध

अभ्यास साहित्य मोफत

युनिफॉर्म व पुस्तके विनामूल्य

प्रशिक्षणाचे क्षण

गेल्या १२ वर्षांत २५०० पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण देऊन नोकऱ्या मिळवून दिल्या

प्रमाणपत्र वितरण समारंभ — बॅच १

प्रमाणपत्र वितरण समारंभ — बॅच १

प्रमाणपत्र वितरण समारंभ — बॅच २

प्रमाणपत्र वितरण समारंभ — बॅच २

विद्यार्थिनींचा गट फोटो

विद्यार्थिनींचा गट फोटो

प्रशिक्षणार्थी — बाह्य फोटो

प्रशिक्षणार्थी — बाह्य फोटो

प्रशिक्षणार्थी — दुसरा गट

प्रशिक्षणार्थी — दुसरा गट

Classroom Session — Larsen Toubro

Classroom Session — Larsen Toubro

नर्सिंग प्रॅक्टिकल प्रशिक्षण

नर्सिंग प्रॅक्टिकल प्रशिक्षण

CPR व प्रथमोपचार प्रशिक्षण

CPR व प्रथमोपचार प्रशिक्षण

Nutrition Program — GDA Batch 22

Nutrition Program — GDA Batch 22

Nutrition Program — Health is Wealth

Health is Wealth — GDA Batch 22

GDA Level 4 — Health is Wealth Food Display

GDA Level 4 — Healthy Food Display

Nutrition Program — GDA Batch 22

GDA Batch 22 — Health is Wealth

Nutrition Program — GDA Batch 22 with teachers

GDA Batch 22 — शिक्षकांसह

Nutrition Program — GDA Batch 22 group

GDA Batch 22 — Healthy Food Display

प्रार्थना — कोतवालवाडी ट्रस्ट

प्रार्थना — कोतवालवाडी ट्रस्ट, नेरळ

उपक्रम — जागतिक आरोग्य दिन

GDA L4 Batch 23 — जागतिक आरोग्य दिन उपक्रम

७ एप्रिल २०२५

जागतिक आरोग्य दिन (World Health Day) दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली, आणि १९५० पासून हा दिवस जागतिक आरोग्य समस्या, जागरूकता आणि आरोग्यसेवा सुधारण्यासाठी समर्पित आहे. आपल्या GDA L4 Batch no - 23 च्या विद्यार्थिनींनी काही घोषणा वाक्य सादर केली.

जागतिक आरोग्य दिन — घोषणावाक्य सादरीकरण

जागतिक आरोग्य दिन — घोषणावाक्य सादरीकरण

जागतिक आरोग्य दिन — वर्गातील कार्यक्रम

जागतिक आरोग्य दिन — वर्गातील कार्यक्रम

जागतिक आरोग्य दिन — विद्यार्थिनी वर्गात

जागतिक आरोग्य दिन — विद्यार्थिनी वर्गात

जागतिक आरोग्य दिन — सत्र कार्यक्रम

जागतिक आरोग्य दिन — सत्र कार्यक्रम

🎂उपक्रम — ७९वा वर्धापन दिन

कोतवालवाडी ट्रस्ट — ७९वा वर्धापन दिन

१० एप्रिल २०२६

आज १० एप्रिल २०२६ रोजी कोतवालवाडी ट्रस्टचा ७९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या आनंदाच्या प्रसंगी ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन हा दिवस संस्मरणीय केला.

७९वा वर्धापन दिन — वर्गातील कार्यक्रम

७९वा वर्धापन दिन — वर्गातील कार्यक्रम

७९वा वर्धापन दिन — मैदानी सराव

७९वा वर्धापन दिन — मैदानी सराव

अधिक माहितीसाठी संपर्क करा

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा

वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वा.पर्यंत  | सुरुवात: १ एप्रिल पासून

कोतवालवाडी ट्रस्ट, नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड